झ्वँव्हील, झां सीर द
झ्वँव्हील, झां सीर द : (? सु. १२२४-२५—२४ डिसेंबर १३१७). फ्रेंच इतिवृत्तकार व लेखक. शँपेन प्रांतातील व्हासी येथे जन्म. झ्वँव्हीलने १२४१ मध्ये प्रथम नवव्या लूईची सोम्यूर येथे भेट घेतली आणि त्याच्याबरोबरच त्याने धर्मयुद्धाचा क्रॉस धारण केला.